वाशिममध्ये एकाच वेळी 21 ब्रह्मकमळं फुलली, पुष्पप्रेमींची भल्या पहाटे गर्दी

वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील व्याड येथील विनोद लढा यांच्या घरी दोन दिवसात तब्बल 21 ब्रम्हकमळाची फुले फुलली आहेत.

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Aug 05, 2021 | 8:15 AM
1 / 4
निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला अनुभवण्यास मिळतात. त्यापैकीच एक असलेले ब्रम्हकमळाचे फुल.

निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला अनुभवण्यास मिळतात. त्यापैकीच एक असलेले ब्रम्हकमळाचे फुल.

2 / 4

ब्रम्हकमळाचे फुल रात्री 8 नंतर उमलण्यास सुरुवात होऊन परत मध्यरात्री पासून कोमेजण्याच्या अवस्थेत जाते. ब्रम्हकमळ म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

3 / 4

वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील व्याड येथील विनोद लढा यांच्या घरी हे ब्रम्हकमळ फुलले असून दोन दिवसात तब्बल 21 ब्रम्हकमळाची फुले फुलली आहेत.

4 / 4

या फुलाचे बारकाईने केल्यास फुलांच्या पराग कणांवर ब्राम्हदेवांची निद्रस्त प्रतिमा दिसून येत आहे...अनेक पुष्प प्रेमी निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us