वाईन वॉक-इन स्टोअर्स विक्री धोरणाविरुद्ध आण्णा हजारे बेमुदत उपोषणाला बसणार

येत्या 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

वाईन वॉक-इन स्टोअर्स विक्री धोरणाविरुद्ध आण्णा हजारे बेमुदत उपोषणाला बसणार
Breaking News
| Updated on: Feb 09, 2022 | 1:17 PM

पुणे -महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या वाईन सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्स विक्रीच्या धोरणाविरुद्ध जेष्ठ सामाजसेवक आण्णा हजारे उपोषणला बसणार आहेत. येत्या 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.