Photo Gallery : पुण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपचे निषेध आंदोलन

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटिशीची होळी करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात शक्ती प्रदर्शन करत घोषणा बाजी केली. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक , महापौर मुरलीधर मोहळ यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिकेच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले .

| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 4:30 PM
1 / 5
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ  भाजप कार्यकर्त्यांनी  आंदोलन केले. यावेळी  मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटिशीची होळी  करण्यात आली.

2 / 5
 यावेळी  भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात  शक्ती प्रदर्शन करत घोषणा बाजी केली.  पुणे  भाजपचे  शहराध्यक्ष जगदीश  मुळीक , महापौर मुरलीधर मोहळ यांच्या  नेतृत्वात पुणे महानगरपालिकेच्या  बाहेर हे आंदोलन करण्यात आले .

3 / 5
 देवेंद्र फडणवीस तुम आज  बढो ह्मा तुम्हारे साथ है या घोषणाही देण्यात आल्या. देवेंद्रजी तुम संघर्ष करू हम तुम्हारे साथ है अश्या घोषणाही देण्यात आल्या.

4 / 5
विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  समर्थानात भाजप  रस्त्यावर

5 / 5
केवळ सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे.  आम्ही देवंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. आमच्या सर्वांचा त्यांना पाठींबा आहे असे मत  शहर अध्यक्ष जगदीश  मुळीक यांनी केले आहे.