आम्ही रायगडची सत्ता मानतो, परवानगी नसताना ‘गनिमी काव्या’ने दहावी पालखी पंढरपुरात

रायगड येथील पालखीला परवानगी नसतानाही पाच लोक पादुका घेऊन गनिमी काव्याने पंढरीत दाखल झाले. (Raigad Palkhi at Pandharpur)

आम्ही रायगडची सत्ता मानतो, परवानगी नसताना 'गनिमी काव्या'ने दहावी पालखी पंढरपुरात
Follow us
| Updated on: Jul 02, 2020 | 1:29 PM

पंढरपूर : वारकऱ्यांविना यंदा पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला. मानाच्या 9 पालख्या एसटीने पंढरपुरात पोहोचल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजाही पार पडली. मात्र आता मानाच्या 9 पालख्यांशिवाय आणखी एक पालखी गनिमी काव्याने पंढरपुरात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड येथील पालखीला परवानगी नसतानाही पाच लोक पादुका घेऊन गनिमी काव्याने पंढरीत दाखल झाले. (Raigad Palkhi at Pandharpur)

मात्र परवानगी नसताना रायगडावरील पालखी पंढरपुरात कशी दाखल झाली हा प्रश्न आहे. पण आम्हाला कुठल्याही प्ररकारची परवानगी नव्हती, रायगडाची सत्ता मानणारी आम्ही माणसे आहोत, असं उत्तर या पालखीच्या प्रमुखांनी दिली. आम्ही रायगडाचीच सत्ता मानतो, असं पालखी आणणाऱ्यांचं म्हणणं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे”, असं साकडं विठ्ठलाच्या चरणी घातले.

कोरोना संकटात वारकऱ्यांचं स्तुत्य पाऊल

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच संतांच्या पालख्या अशाप्रकारे बसमधून पांडुरंगाच्या भेटीला गेल्या. कोरोनाच्या सावटामुळे अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरवर्षी पायी जाऊन काही दिवसांनंतर पोहोचणाऱ्या पालख्या यंदा मात्र अवघ्या काही तासातच पंढरपुरात दाखल झाल्या. एसटी बसने पालख्या नेण्यासाठी प्रशासन आणि वारकऱ्यांचं एकमत झालं.

(Raigad Palkhi at Pandharpur)

संबंधित बातम्या  

Pandharpur Wari | रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरकडे रवाना   

Pandharpur Wari | टाळ-मृदुंगाचा गजर, माऊलींच्या जयघोषात मानाच्या 9 पालख्या एस.टी बसने मार्गस्थ, काही तासातच पंढरपुरात पोहोचणार

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.