शिवसेनेकडून खासदारांना व्हिप जारी, सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश

डिलिमिटेशन बिलाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडांनी वेग आला आहे. शिवसेना खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असून लोकसभेच्या विशेष सत्रासाठी दिल्लीत हजर राहण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

शिवसेनेकडून खासदारांना व्हिप जारी, सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश
Shivsena
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 4:18 PM

शिवसेनेकडून खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून व्हीप जारी केला आहे. लोकसभेच्या विशेष सत्रासाठी २९ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत हजर राहण्याचे खासदारांना निर्देश देण्यात आले आहेत.  पक्षाचे प्रतोद श्रीरंग अप्पा बारणे यांनी हा व्हीप जारी केला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us