गणेशोत्सवाची धूम पण महाराष्ट्रातील ‘या’ गावात गणपतीच नसतो, 400 वर्ष जुनी परंपरा गावकरी पाळतात

Satara Ganpati News : सातारा जिल्ह्यातील अंगापूर वंदन गावाने गणेशोत्सवाची अनोखी परंपरा आजही जपली आहे. गावात कोणत्याही घरात किंवा गणेश मंडळात स्वतंत्र गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही.

| Updated on: Sep 15, 2026 | 6:39 PM
1 / 5
गणेशोत्सवाची धूम पण महाराष्ट्रातील ‘या’ गावात गणपतीच नसतो, 400 वर्ष जुनी परंपरा गावकरी पाळतात

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us