उद्यापासून राज्यातले निर्बंध हटवले जाणार
Image Credit source: tv9
- ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट, निर्बंध हटवले, गुढीपाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमझान ईद उत्साहात साजरा होणार, वाचा सविस्तर
- आता ज्या माणसाला मास्क वाटत असेल, त्याने लावावा आणि ज्याला वाटत नसेल त्यांना लावू नये, मास्कबाबतही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, मात्र काळजी घ्यावी लागणार राजेश टोपेंचा इशारा, वाचा सविस्तर
- नाना पटोलेंचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात; लॅपटॉप, मोबाईल केले जप्त, तर . ‘आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू’ नाना पटोलेंची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर
- राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा टीझर आला, पुण्यातूनच दिलेला विरोधकांना इशारा, आता पूर्ण पिक्चरची प्रतीक्षा, वाचा सविस्तर
- कामावर रुजू न झालेल्यांवर उद्यापासून कारवाई! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परब यांनी ठणकावलं, वाचा सविस्तर
- दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांचा बहिष्कार, निकाल वेळेतच लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न, वाचा सविस्तर
- परीक्षेदरम्यान हिजाब घालण्यास परवानगी देणाऱ्या शिक्षकाचं निलंबन! कर्नाटकच्या कलबुर्गीमधील घटना, हिजाबचा वाद अजूनही संपेना, वाचा सविस्तर
- अडीच तासांचा शाहरुखचा पठाण चित्रपट युट्यूबवर लीक झाल्याचा दावा, सोशल मीडियातील पोस्टेने खळबळ, वाचा सविस्तर
- आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्समध्ये लढत, जाडेजाच्या नेतृत्वाखाली पराभवातून उसळी घेईल का? CSK चा संघ, चाहत्यांना उत्सुकता, वाचा सविस्तर