AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meteor Showers or Satellite : काही म्हणतात रशिया – युक्रेन युद्धाचे बॉम्ब! विदर्भातल्या लोकांनी काय पाहिलं?

आकाशात आधी तारा तुटल्या सारखा भास होत नंतर गडगडाटासह ही वस्तू कोसळली. असे स्थानिकांनी सागितले आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतं? याचा शोध सुरू झाला आहे. गावाडकडे यावरून अनेक उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. यात एका महिलेने तर आम्हाला रशिया युक्रेन युद्धाचे बॉम्ब (Russia Ukraine War)  पडताहेत की काय असं वाटलं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

Meteor Showers or Satellite : काही म्हणतात रशिया - युक्रेन युद्धाचे बॉम्ब! विदर्भातल्या लोकांनी काय पाहिलं?
वाशिममधील लोक म्हणात रशिया-युक्रेन युद्धासारखं वाटलंImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 12:08 AM
Share

आज महाराष्ट्रतल्या काही जिल्ह्यात अकाशातून काहीतरी पडताना (Meteor Showers) लोकांना दिसलं. तसे अनेक व्हिडिओही समोर (Meteor Showers Video) आले मात्र नेमकं काय पडलं? याचा ठावठिकाणा कुणालाच लागेना झाला. आकाशातून लाल झोत दिसणारी वस्तू चंद्रपूर जिल्ह्यात कोसळली आहे.  आकाशात 7 ते 8 वाजल्याच्या दरम्यान मोठ्या आगीच्या लोळासह वस्तू खाली पडताना लाखो लोकांनी अनुभवले, असेल्याचे अनेक लोक सांगत आहेत.  यापैकी एक रिंग सदृश्य वस्तू चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरी येथे कोसळल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. आकाशात आधी तारा तुटल्या सारखा भास होत नंतर गडगडाटासह ही वस्तू कोसळली. असे स्थानिकांनी सागितले आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतं? याचा शोध सुरू झाला आहे. गावाडकडे यावरून अनेक उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. यात एका महिलेने तर आम्हाला रशिया युक्रेन युद्धाचे बॉम्ब (Russia Ukraine War)  पडताहेत की काय असं वाटलं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

स्थानिकांनी काय पाहिलं?

आम्ही जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर आलो, त्यानंतर लहान मुलांनी रॉकेट पडतंय असे म्हणत वाशिमधील लोकांचे लक्ष वेधल्याचे सांगितले. त्यांना आकाशातून काही वस्तू खाली पडताना दिसली. त्यानंतर लोकांनी याही वस्तुचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. काहींना तर हे युक्रेनमधील युद्दात जसे बॉम्ब पडले असेच वाटले.

वाशिमकरांच्या प्रतिक्रिया

वाशिममधील व्हिडिओ

;

लोकांमध्ये भितीचे वातावरण

अमरावती, अकोल, गडचिरोली जिल्ह्यातही काही अशाच वस्तू दिसून आल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक घाबरून गेले आहेत. यावेळी घाबरलेल्या लाडबोरीच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. थोड्या वेळाने घटनास्थळी शोध घेतल्यावर ही रींग आढळल्यावर नागरिकांनी ही वस्तू सिंदेवाही पोलीस ठाण्यात आणून जमा केली.

चंद्रपुरात मोठी रिंग पडल्याचे दिसले

नेमकं काय पडलं?

चंद्रपुरात उपग्रह पडला की उल्कापात झाला असा प्रश्न सध्या अनेक लोकांच्या मनात आहे. याबाबत अध्याप कोणतीही ठोस माहिती समोल आहे आहे. अमरावती जिल्ह्यातही असेच काही व्हडिओ समोर आले आहेत.

अमरावतीतून समोर आलेले व्हिडिओ

उत्तर महाराष्ट्रातूनही असेच व्हिडिओ समोर

Meteor Shower or Satellite ? : आकाशातून पडताना तुम्हाला दिसलं ते नेमकं काय? शोध लागला? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Chandrapur Meteor Showers or Satellite ring Video: चंद्रपूरमध्ये उल्कावर्षाव की उपग्रह पडला? नेमकं काय घडलंय?

Meteor Showers or Satellite Video: ऐन गुढीपाडव्याच्या रात्री विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उल्कावर्षाव, चंद्रपूर, वाशिम, अकोल्यातले व्हिडीओ वेगानं पसरले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.