वाकाटक राजाची राजधानी म्हणून प्राचीन काळात वाशिमकडे पाहिले जाते. 1905 मध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या पुनर्रचनेत वाशिम हा अकोला जिल्ह्याला जोडण्यात आला होता. मात्र 26 जानेवारी 1998 रोजी पुन्हा वाशिम जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. 2011 च्या जनगणनेनुसार वाशिमची लोकसंख्या 78 हजार 387 इतकी आहे. यामध्ये पुरुषांची संख्या 52 टक्के, तर महिलांची 48 टक्के इतकी आहे. 15 टक्के लोकसंख्या 6 वर्षांखालील आहे. वाशिमची सरासरी साक्षरता 70 टक्के आहे. ही संख्या राष्ट्रीय सरासरी साक्षरतेपेक्षा जास्त आहे. 1869 मध्ये वाशिममध्ये नगरपरिषद स्थापन करण्यात आली. मात्र आता ती महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, 1965 अंतर्गत संचालित केली जाते. वाशिमची नगरपरिषद 18 सदस्यांची आहे. वाशिम जिल्ह्यात कारंजा, वाशिम आणि रिसोड हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे. कोंडेश्वर मंदिर, पद्मतीर्थ, बालाजी मंदिर, बालाजी तलाव, राम मंदिर, दारिद्र्य हरण तीर्थ, माध्यमेश्वर मंदिर, नारायण महाराज मंदिर, गोंदेश्वर मंदिर यासारखी धार्मिक पर्यटनाची क्षेत्र इथे आहेत. अजूनही या परिसरात उत्खननात महादेवाच्या पिंडी सापडतात.

वाशिममधील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा

राहुलजी गांधी, तुमच्या आज्जीने सावरकरांचं पत्र वाचलं नव्हतं का? सावरकर वाद पेटला, हिंदू महासंघ आक्रमक

महाराष्ट्र

Rahul Gandhi | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन!! गांधी-ठाकरे-पवार एकत्र दिसणार का?

अमरावती

शिंदे सरकारची सर्वात मोठी परीक्षा, ‘हे’ आमदार आता दुसरी नवरी शोधतील, विजय वडेट्टीवार यांचं भाकित काय?

महाराष्ट्र

Washim Accident : भीषण अपघातानंतर ट्रक थेट कारवर पलटी! कारमधील कुटुंबाचं काय?

क्राईम

भूजल पातळी वाढविण्यासाठी रीचार्ज पिट, बारमाही सिंचनाची सुविधा

कृषी

Washim : मुलीची छेड काढली म्हणून तक्रार दिली तर बापासोबतच गावगुंडांचं संतापजनक कृत्य!

क्राईम

Washim Accident : 12 प्रवाशांची मृत्यूला हुलकावणी! थरारक बस अपघातातून थोडक्यात कसे बचावले प्रवासी?

क्राईम

आमच्या प्रश्नावर तिथं जाऊन काय करता, रविकांत तुपकर यांचा आमदारांना सवाल

राजकारण

6 पैकी 5 पंचायत समितींवर महाविकास आघाडीचा झेंडा, तर मानोरा पंचायत समिती कुणाकडं?

नागपूर

सहावीतल्या मुलानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, अनुदान पाठविण्याची मागणी, अशी झाली मदत

अमरावती

वाशिमची चामुंडा देवीची मूर्ती बघितली का?, भाविकांची मोठी गर्दी

अध्यात्म

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळणार, संजय राठोड नेमकं काय म्हणाले

यवतमाळ

तर तिकडून आमचा बिस्मिल्लाह होऊ शकतो; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?

अन्य जिल्हे

दसऱ्याला मुंबईत शिंदे गटाचा मेळावा, भावना गवळी म्हणतात, इतके लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार

अमरावती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें