आदिवासी कार्य करणाऱ्या वैभव सोनोनेचा लंडनमध्ये सन्मान, भारत-यूके अचिव्हर्स ऑनर्स पुरस्काराने सन्मानित

28 फेब्रुवारी रोजी या सन्मानाची घोषणा इंग्लंडच्या संसदेत करण्यात आली. वैभव आणि त्याची अर्धांगिनी स्नेहल या दोघांनी मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमनपाणी या अति दुर्गम आदिवासी भागात, आदिवासी महिलांच्या उत्थानासाठी कार्य केलंय.

| Updated on: Feb 29, 2024 | 11:33 AM
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेड़गावच्या  वैभव सोनोने यांना ब्रिटिश कौंसिल, व्यापार-व्यवसाय विभाग ब्रिटिश सरकार आणि यूके राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NISAU) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात 28 फेब्रुवारीला लंडन येथे भारत-यूके अचिव्हर्स ऑनर्स (India-UK Achievers Honours) हा सन्मान देण्यात आला.

1 / 6
28 फेब्रुवारी रोजी या सन्मानाची घोषणा  इंग्लंडच्या संसदेत करण्यात आली. वैभव आणि त्याची अर्धांगिनी स्नेहल या दोघांनी मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमनपाणी या अति दुर्गम आदिवासी भागात, आदिवासी महिलांच्या उत्थानासाठी कार्य केलंय.

28 फेब्रुवारी रोजी या सन्मानाची घोषणा इंग्लंडच्या संसदेत करण्यात आली. वैभव आणि त्याची अर्धांगिनी स्नेहल या दोघांनी मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमनपाणी या अति दुर्गम आदिवासी भागात, आदिवासी महिलांच्या उत्थानासाठी कार्य केलंय.

2 / 6
वैभव सध्या यूकेमधील लीड्स विद्यापिठात पर्यावरण आणि विकास या विषयात एमएससी शिकत आहे. या शिक्षणासाठी मागच्यावर्षी वैभवला ब्रिटिश सरकारच्या कॉमनवेल्थ शेअर्ड आणि चेवनिंग अशा दोन्ही स्कॉलरशिप जाहिर झाल्या होत्या.

3 / 6
त्यापैकी कॉमनवेल्थ शेअर्ड ही स्कॉलरशिप वैभवने निवडली असून. यूकेमध्ये शिकत असतांना अभ्यासासोबतच अनेक महत्वाच्या गोष्टीमध्ये वैभवने आपली छाप उमटवली आहे. 

4 / 6
तो सध्या त्याच्या विषयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ‘राष्ट्रीय विद्यार्थी संघ’ डेलीगेट्सच्या निवडणुकीत वैभवने विजय मिळवला असुन आता तो यूकेमध्ये राष्ट्रीय स्तरावर लीड्स विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करेल.

5 / 6
यूकेमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मध्य प्रदेशातील आदिवासी क्षेत्रात आदिवासी समुदाय-शेतकरी आणि महिला यांच्या संबंधित पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या प्रश्नांवर काम करायचा निर्णय वैभव याने घेतला आहे.

6 / 6
Follow us
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.