AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 OTT : रिलीज होण्याआधीच पेड प्रीव्यू मधून ‘धुरंधर 2’ ने किती कोटी कमावले? पार्ट 2 OTT वर कधीपर्यंत येणार?

Dhurandhar 2 OTT : रणवीर सिंहचा'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्चला रिलीज होणार आहे. 18 मार्च रोजी चित्रपटाचा पेड प्रीव्यू होणार आहे. त्यासाठी सुद्धा प्रेक्षक मोठ्या प्रमाणात बुकिंग करतायत. ‘धुरंधर 2’ OTT प्लॅटफॉर्मवर कधीपर्यंत रिलीज होणार?

| Updated on: Mar 12, 2026 | 3:27 PM
Share
Dhurandhar 2 :  रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' 19 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहतायत. 18 मार्चला संध्याकाळी 5 वाजता चित्रपटाचा पेड प्रीव्यू ठेवण्यात आला आहे. त्यासाठी Advance बुकिंग जोरात सुरु आहे. 21 कोटी रुपये चित्रपटाने आधीच कमावले आहेत. आता 'धुरंधर 2' ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधीपर्यंत स्ट्रीम होणार ते जाणून घ्या.

1 / 5
'धुरंधर' चित्रपटाला जगभरातून चांगला रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळेच चित्रपटाने वर्ल्डवाइड 1300 कोटी रुपयापेक्षा जास्त कमावले आहेत. पहिला पार्ट  ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आला. पण पार्ट 2 ची दुसर्‍या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत डील डन झालीय.

2 / 5
धुरंधरचा पहिला पार्ट  नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होतोय. तेच सीक्वलसाठी OTT राइट्स जियो हॉटस्टारने घेतले आहेत. आता पार्ट 2 थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये डिजिटल प्रीमियरची उत्सुक्ता आहे.

3 / 5
स्टँडर्ड OTT विंडोच्या हिशोबाने चित्रपट 8 आठवडे थिएटरमध्ये चालल्यानंतर स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मवर येऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार 14 मे 2026 'धुरंधर 2' ची   टेंटेटिव OTT रिलीज डेट आहे.

स्टँडर्ड OTT विंडोच्या हिशोबाने चित्रपट 8 आठवडे थिएटरमध्ये चालल्यानंतर स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मवर येऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार 14 मे 2026 'धुरंधर 2' ची टेंटेटिव OTT रिलीज डेट आहे.

4 / 5
 चित्रपट थिएटरमध्ये कसा परफॉर्म करतोय त्या आधारावर सुद्धा OTT रिलीजला उशीर होतो. पहिला चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला. पण फिल्म ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) 30 जानेवारी 2026 ला आली. हा चित्रपट 8 आठवड्यानंतर थिएटर्समध्ये आलेला.

5 / 5
Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना