Gold price: सोने खरेदीसाठी ‘गोल्ड’न चान्स! मुंबई ते नागपूर सोन्याचे भाव गडगडणे सुरूच; वाचा, आजचे दर!

मुंबईत आज (सोमवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण नोंदविली गेली. मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 48990 व 22 कॅरेट सोन्याला 44900 रुपये भाव मिळाला.

Gold price: सोने खरेदीसाठी 'गोल्ड'न चान्स! मुंबई ते नागपूर सोन्याचे भाव गडगडणे सुरूच; वाचा, आजचे दर!
सोने खरेदीसाठी 'गोल्ड'न चान्स! मुंबई ते नागपूर सोन्याचे भाव गडगडणे सुरूच
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 7:13 PM

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) घसरणीचे सत्र अद्याप कायम आहे. आर्थिक राजधानी मुंबईत आज (सोमवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण नोंदविली गेली. मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 48990 व 22 कॅरेट सोन्याला 44900 रुपये भाव मिळाला. कोविड काळात गुंतवणूकदार बाजाराच्या अस्थिरतेचा सामना करत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेकांचा सोने गुंतवणुकीकडे (Gold Investment) वाढता कल आहे. गेल्या काही दिवसांत सोने खरेदीत मागणी वाढली आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव…

प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर

• मुंबई- 48990 रुपये (रु.100घट) • पुणे- 48890 रुपये (रु.160घट) • नागपूर- 48890 रुपये (रु.380घट) • नाशिक- 48990 रुपये (रु.160घट)

प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर

• मुंबई- 44900 रुपये (रु.100घट) • पुणे- 44850 रुपये(रु.150घट) • नागपूर- 44990 रुपये(रु.100घट) • नाशिक- 44850 रुपये(रु.150घट)

भाव गडगडले, गुंतवणूक करावी?

सोने गुंतवणूक सुरक्षिततेचा पर्याय मानला जातो. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भाववाढीचा आलेख उंचावला होता. मात्र, आज सोन्याचे भाव गडगडले आहेत. गेलया आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी) महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सरासरी 400 रुपयांची घसरण नोंदविली गेली होती. आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे अर्थतज्ज्ञांची सोन्याच्या भावात चढ-उताराची स्थिती राहील असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तविलेला आहे.

सोन्याचे भाव एका मिस्ड् कॉलवर

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याची शुद्धता ‘अ‍ॅप’ वर?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).

संबंधित बातम्या:

Gold price : खरेदीदारासांठी गूड न्यूज; मुंबईसह पुण्यात सोन्याचे भाव गडगडले, जाणून घ्या आजचे भाव…

Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!

 Budget 2022: काय 7 वर्षांची परंपरा तुटणार ? करदात्यांना मिळणार अनोखी भेट?  कलम 80 सी अंतर्गत सुट मिळणार?

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.