AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIRAL NEWS : मैदानात फुटबॉलची मॅच सुरू, वीज पडली आणि सगळं गाव रडू लागलं

JHARKHAND NEWS : एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. त्याचबरोबर जी लोकं गंभीर आहेत, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.

VIRAL NEWS : मैदानात फुटबॉलची मॅच सुरू, वीज पडली आणि सगळं गाव रडू लागलं
jharkhandImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 25, 2023 | 10:32 AM
Share

झारखंड : झारखंड (JHARKHAND NEWS) राज्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. राज्यातील दुमका (DUMAKA) येथे फुटबॉलची मॅच (FOOTBOLL MATCH) सुरु असताना अचानक मैदानात वीज कोसळली. त्यानंतर संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. दोघांचा जागीचं मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेली सगळी लोकं तिथं मॅच पाहायला आली होती. त्यांच्या अंगावर वीज कोसळली आहे. ज्यावेळी वीज कोसळल्याची माहिती पोलिसांनी मिळाली, त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टरांनी सगळ्यांची तपासणी केली, तेव्हा त्यापैकी दोघांचा जागीचं मृत्यू झाला होता. त्यातले तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना शनिवारी घडली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जी लोकं अधिक जखमी झाली आहेत. त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. जी लोकं किरकोळ जखमी झाली आहेत. त्यांना तिथल्या जवळच्या रुग्णालयात ठेवलं आहे.तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की, त्या मैदानात फुटबॉलच्या मॅच आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी त्या स्पर्धेचा पहिला दिवस होता. दोन्ही टीममध्ये रोमांमक सामना सुरु होता. त्याचवेळी अचानक पाऊस सुरु झाला.

दोघांचा जीव गेला

तिथं मॅच पाहत असलेल्या एका गावच्या दोघांचा मृत्यू झाला आहे. शिवलाल सोरेन आणि संतलाल हेंब्रम अशी दोघांची नावं आहेत. ही दोघं ज्यावेळी वीज सुरु होती, त्यावेळी आडोसा घेण्यासाठी तिथल्या मंडपात निघाले होते. त्याचवेळी मंडपावर वीज कोसळली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. अनिल हांसदा , सोमरा सोरेन आणि अनिल सोरेन हे तिघे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी लोकांना मदत केली

ज्यावेळी तिथल्या मंडपावरती अचानक वीज कोसळली, त्यावेळी मैदानात असलेले सगळे खेळाडू घाबरले होते. लोक ओरडू लागली, इतकं तिकडं धावत सुटली. तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की, ही घटना अचानक घडली आहे. दोन लोकांचा जागीचं मृत्यू झाला होता. तरीसुध्दा पोलिसांनी त्या लोकांना रुग्णालयात दाखल होतं. मॅच पाहणाऱ्या लोकांना मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना