AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिकेची झोप उडाली, चीनने इराणला पाठवले 9 लाख ‘स्पेशल शस्त्र’

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे, इराणने आता अशी चाल खेळली आहे, ज्यामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे.

मोठी बातमी! अमेरिकेची झोप उडाली, चीनने इराणला पाठवले 9 लाख 'स्पेशल शस्त्र'
डोनाल्ड ट्रम्प Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Mar 08, 2026 | 9:15 PM
Share

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांचे व्हिडीओ मेनस्ट्रीम मीडियामधूनच दाखवले जात नाहीयेत तर सोशल मीडियावर देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. नुकताच इस्त्रायलच्या डिफेन्स फोर्स कडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांनी इराणच्या एका Mi-17 हेलिकॉप्टरला उडवल्याचा दावा केला होता. इस्त्रायलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र त्यानंतर या व्हिडीओची पोलखोल झाली. इस्त्रायलच्या सैन्यांनी ज्यावर हल्ला केला होता, ते इराणचं Mi-17 हेलिकॉप्टर नव्हतं तर त्याच एक चित्र होतं. इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेच्या डिफेन्स फोर्सची दिशाभूल करण्यासाठी रन वे वर फायटर विमानांची चित्र काढण्यात येत आहेत, त्यामुळे खरं विमान कोणतं आणि चित्र कोणतं यामध्ये अमेरिका आणि इस्त्रायलची एअरफोर्स चांगलीच कन्फ्यूज झाली आहे. अनेकदा खरं विमान समजून विमानांच्या प्रतिकृतीवरच हल्ला करण्यात आल्याचं देखील बोललं जातं आहे.

आता अशीच आणखी एक नवी चाल आपल्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी इराणने खेळली आहे. याचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे सर्व घडत असताना असा दावा करण्यात आला आहे की, इराणने आपला मित्र चीनकडून खास हत्यारांची एक मोठी खेप मागवली आहे. ज्याच्या मदतीने ते सध्या अमेरिकेचा सामना करत आहेत. जीपीएक्स प्रेसच्या वृत्तानुसार इराने अमेरिकेकडून 9 लाखांपेक्षा अधिक नकली शस्त्र आयात केली आहेत. ज्यामध्ये रणगाडे, मिसाइल कॅरिअर्स आणि बॅलिस्टिक मिसाईलच्या बनावट प्रतिकृती आहेत. या शस्त्रांचं खास वैशिष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही यामध्ये हवा भरता तेव्हा ते दुरून एखादं खरोखरचं मिसाईल किंवा रणगाडा असल्याचा भास होतो.

त्यामुळे अमेरिका आणि इस्त्रायलची मोठी दिशाभूल होत आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेचे फायटर जेट या शस्त्रांनाच खरोखरची शस्त्र समजून त्यावर हल्ला करत आहेत.यामध्ये इराणचं तर कोणतंही नुकसान होत नाहीये, मात्र सध्या इस्त्रायल आणि अमेरिकेचं मोठं नुकसान सुरू आहे. याचे काही व्हिडीओ देखील आता समोर आले आहेत. चीनमध्ये अशा प्रकारची खोटी शस्त्र मोठ्या प्रमाणात निर्माण केली जातात आणि त्याला मागणी देखील प्रचंड असते.

Follow Us
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?