Explainar: Bharat Taxi अशी सेवा जी पॅसेंजर-ड्रायव्हर दोघांसाठी फायद्याची, कशी ते जाणून घ्या…

मोबाईल एप आधारित ओला-उबर सारख्या परदेशी टॅक्सी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारने आता भारत टॅक्सीची ( Bharat Taxi )सुरु केली आहे. याचा फायदा सर्वसामान्य प्रवासी आणि कॅब ड्रायव्हर दोन्हींना होणार आहे. कसा ते पाहूयात....

Explainar: Bharat Taxi अशी सेवा जी पॅसेंजर-ड्रायव्हर दोघांसाठी फायद्याची, कशी ते जाणून घ्या...
Bharat Taxi App
| Updated on: Feb 09, 2026 | 4:52 PM

ओला-उबर खाजगी टॅक्सीच्या धर्तीवर ५ फेब्रुवारीपासून App आधारीत सरकारी टॅक्सी सेवा Bharat Taxi App ची सुरु झाली आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते App चे लाँचिंग करण्यात आले आहे.भारत टॅक्सी देशातील को ऑपरेटीव्ह राईड- हेलिंग एप आहे. जे रायडर्ससाठी तयार केले आहे. याची मालकी ड्रायव्हरकडे असणार आहे. पारदर्शक किंमत, वेगवान पिकअप आणि इंडस्ट्रीतील सर्वात चांगली सुरक्षा सुविधेसह ऑटो,बाईक आणि कॅब राईड बुक करण्यासाठी याची सुरुवात केली आहे. या सहकार मंत्रालयाद्वारा समर्थित ड्रायव्हरना कॉ-ऑपरेटिव्ह मॉडेलचा सपोर्ट मिळालेला आहे.तुमचा रोजचा घर ते कार्यालय प्रवास असो की रात्रीचा प्रवास असो, वा शहरातील छोटा प्रवास भारत टॅक्सी तुम्हाला सुरक्षित आणि माफत दरात मुक्कामी पोहचवणार आहे. सहकार टॅक्सी को-ऑपरेटीव्ह लिमिटेडने NCDC सोबत मिळून भारत टॅक्सी App बनवली आहे. सर्ज प्रायसिंगची तरतूद नाही भारत टॅक्सी एपवरील सर्व भाडे रचना स्थानिक परिवहन प्राधिकरणांद्वारे पूर्व स्वीकृत आहे आणि राईड...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा