Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

CJP Protest Jantar Mantar Delhi: तरुणाईच्या ओठांवर सध्या CJP, जंतरमंतर, अभिजीत दिपके, सोनम वांगचुक, धर्मेंद्र प्रधान हीच नावं आहेत. त्यात जंतर मंतर हा तर ट्रेंडिंग शब्द ठरला आहे. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने हे मैदान चर्चेत आले होते. लालकिल्ला, कुतुब मिनार, इंडिया गेट प्रमाणेच जंतर मंतरही ऐतिहासिक वारसा आहे. काय आहे जंतर-मंतर?

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके... जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?
सीजेपी आंदोलन, जंतर मंतर, अभिजीत दिपके
| Updated on: Jul 22, 2026 | 4:16 PM

CJP Protest Jantar Mantar Delhi: सध्या जंतर-मंतर हा ट्रेंडिंग शब्द ठरला आहे. देशभरात या आंदोलन स्थळाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून कॉक्रोच जनता पार्टीचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांनी आता हे मैदानच रणभूमी केली आहे. देशभरातली युवक जंतर-मंतरच्या दिशेने आगेकूच करत आहेत. सोमवारी येथे आंदोलनकांवर लाठीचार्ज झाला. पोलिसांवरही दगड भिरकावले गेले. त्यानंतर जंतर-मंतरवरील वातावरण तापले. कालपासून विरोधी पक्षातील नेते आणि इतर मंडळी या आंदोलनस्थळाला भेट देत आहेत. राजधानी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात ही अर्धवर्तुळाकार इमारत आहे. जनपथ बाजाराला लागून असलेले जंतर-मंतर हे अनेक आंदोलनाचे साक्षीदार आहे. दिल्लीतील लालकिल्ला, कुतुब मिनार आणि इंडिया गेटप्रमाणेच हे सुद्धा ऐतिहासिक वारसास्थळ आहे. आज भलेही हे आंदोलनांचे प्रमुख केंद्रस्थळ असेल पण त्यामागे एक मोठे ऐतिहासिक कारण आहे. भारताच्या खगोल विज्ञानाशी या स्थळाचा थेट संबंध आहे. कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us