AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप 240, काँग्रेस सेंच्युरी हुकली, देशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या वाचा एका क्लिकवर

lok sabha elections final tally of seat: लोकसभा निवडणुकीत भाजपला हक्काचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून मोठा फटका बसला आहे. यंदा राजस्थानमधून साथ मिळाली नाही. महाराष्ट्रातून जोरदार पिछेहाट झाली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. यामुळे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. 

भाजप 240, काँग्रेस सेंच्युरी हुकली, देशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या वाचा एका क्लिकवर
rahul gandhi and narendra modi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 05, 2024 | 9:42 AM
Share

लोकसभा निवडणुकीचे सर्व 543 जागांचे निकाल लागले आहे. निवडणूक आयोगाने सर्वच 543 लोकसभा मतदार संघातील निकाल जाहीर केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 240 जागा भाजपला मिळाल्या आहेत. काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीपेक्षा आता काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. परंतु काँग्रेसला सेंच्युरी गाठता आली नाही. त्यातच राहुल गांधी दोन मतदार संघातून विजयी झाल्यामुळे एक ठिकाणावरुन ते राजीनामा देणार आहेत. त्या ठिकाणी पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे. 2019 मध्ये भाजपला 303 तर काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या. आता भाजपला जोरदार फटका बसला आहे तर काँग्रेसने मुसंडी मारली आहे.

यामुळे भाजपचे नुकसान

लोकसभा निवडणुकीत भाजपला हक्काचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून मोठा फटका बसला आहे. यंदा राजस्थानमधून साथ मिळाली नाही. महाराष्ट्रातून जोरदार पिछेहाट झाली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. यामुळे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहे त्याची माहिती

  • भाजप – 240
  • काँग्रेस – 99
  • समाजवादी पार्टी – 37
  • तृणमूल काँग्रेस – 29
  • डीएमके – 22
  • टीडीपी – 16
  • जेडी(यू) – 12
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 9
  • एनसीपी (शरद पवार)-8
  • शिवसेना – 7
  • लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) – 5
  • वायएसआरसीपी – 4
  • आरजेडी – 4
  • सीपीआय (एम) – 4
  • इंडियन युनियन मुस्लिम लीग – 3
  • आप – 3
  • झारखंड मुक्ती मोर्चा – 3
  • जनसेना पार्टी – 2
  • सीपीआय(एमएल)(एल) – 2
  • जेडी(एस) – 2
  • विदुथलाई चिरुथैगल काची (VCK) – 2
  • सीपीआय – 2
  • आरएलडी – 2
  • नॅशनल कॉन्फ्रेंस – 2
  • यूनाइटेड पीपुल्स पार्टी, लिबरल – 1
  • असम गण परिषद – 1
  • हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) – 1
  • केरळ काँग्रेस – 1
  • क्रांतिकारी समाजवादी पार्टी – 1
  • एनसीपी – 1
  • वॉयस ऑफ द पीपल पार्टी – 1
  • जोराम पीपुल्स मूवमेंट – 1
  • शिरोमणी अकाली दल – 1
  • राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी – 1
  • भारत आदिवासी पार्टी – 1
  • सिक्किम क्रांतिकारी मोर्चा – 1
  • मरूमलार्ची द्रविड मुनेत्र कडगम – 1
  • आजाद समाज पार्टी (कांशीराम) – 1
  • अपना दल (सोनीलाल) – 1
  • आजसू पार्टी – 1
  • एआयएमआयएम – 1
  • अपक्ष – 7

Follow Us
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?