AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाठीवर काळी बॅग, धाडधाड गोळ्या झाडल्या; मग जय श्री रामचा नाराही दिला…

अश्रफ आणि अतिक यांच्यातील रस्ता रक्ताच्या थारोळ्यात पडताच पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते, त्यावेळी त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या.

पाठीवर काळी बॅग, धाडधाड गोळ्या झाडल्या; मग जय श्री रामचा नाराही दिला…
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 16, 2023 | 12:59 AM
Share

प्रयागराज : ज्या दोघा भावांनी संगम शहराला धाडधाड गोळ्यांच्या आवाजानी हादरवून सोडलं होतं, त्याच अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांचीही शनिवारी अशाच प्रकारे हत्या करण्यात आली. अज्ञातांनी या दोन्ही भावांची पोलीस कोठडीतच हत्या केल्याने आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ पोलीस कोठडीत असलेल्या दोन्ही भाऊ माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. अशरफने गुड्डू म्हणून नाव घेतले होत, त्याच वेळी तीन सशस्त्र हल्लेखोर पत्रकारांच्या वेशात आले आणि त्यांनी दोघां भावांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. घडलेल्या प्रकारामुळे पोलिसही प्रचंड घाबरले होते.

या हल्ल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांनी सुमारे 14 वेळी गोळीबार केला होता. त्यामध्ये अतीक हा पहिल्या गोळीच ठार झाला होता,तरीही अतीकवर गोळीबार करण्यात आला.

अश्रफ आणि अतिक यांच्यातील रस्ता रक्ताच्या थारोळ्यात पडताच पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते, त्यावेळी त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या.

गोळीबार प्रकरणी लवलेश तिवारी, सनी, अरुण मौर्य या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन आता या तिघांचाही शोध घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे.ॉ

या दोघां भावांच्या हत्यपूर्वी अतीक अहमद आणि अशरफ यांच्याकडून उमेश हत्या प्रकरणात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली होती. 24 फेब्रुवारी रोजी उमेशच्या हत्येतील आरोपी अतीकच्या घरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या जंगलात नाटेच्या पायथ्याशी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तोच नाटे अतीकच्या काळ्या खाण व्यवसायावर देखरेख करत होतो.

धुमणगंज पोलिसांनी अतीक आणि अशरफला रात्री जंगलात लपवून ठेवले आणि शस्त्रे जप्त केली. ज्यामध्ये एक अमेरिकन आणि एका भारतीय पिस्तुलाचा समावेश होता.तर पाकिस्तानी 5 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Follow Us
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!