Subrata Roy : सहारा ग्रुपचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subrata Roy Death प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झाले. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजारी असून त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उद्या त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल.

Subrata Roy : सहारा ग्रुपचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सुब्रत रॉय
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 15, 2023 | 12:04 AM