AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठी आली पाहिजेच, परंतू एक गैरमराठी भाषिक समाज आहे, तेथे कुणाची…,’ काय म्हणाले केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह?

राज्य सरकारने राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकावे यासाठी मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत दीड लाख चालकांनी अर्ज केला असून त्यातील बहुतांशी चालकांनी मराठी परीक्षा पास केली आहे. तर न केलेल्यांना नोटिस बजवण्यात आली आहे.

'मराठी आली पाहिजेच, परंतू एक गैरमराठी भाषिक समाज आहे, तेथे कुणाची...,' काय म्हणाले केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह?
Union Minister Giriraj Singh
| Updated on: Aug 22, 2026 | 5:15 PM
Share

जेथे व्यवसाय करतो तेथील भाषा शिकली पाहिजे. जो ज्या राज्यात राहातो त्या राज्याची भाषा आली पाहिजे. पण सरकारने देखील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हिंदी भाषिकांना थोडी आणखीन मुदत वाढवून दिली पाहिजे. परंतू एक अजूनही गैर मराठी भाषिक समाज येथे राहातो आहे, परंतू तेथे कदाचित कोणाची चालत नसावी असाही टोला केंद्रिय वस्र मंत्री गिरीराज सिंह यांनी विरोधकांना लगावला आहे. नवीमुंबई खारघर येथे एका कार्यक्रमास आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

राज्यातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी ग्राहकांशी मराठीत बोलावे यासाठी त्यांना मराठीचे धडे देण्याची मोहिम दोन महिन्यांपासून परिवहन खात्याने सुरु केली आहे. या मोहिमेसाठी राज्य मराठी भाषा संवर्धन विभाग, कोकण साहित्य परिषद आणि परिवहन विभागाने मराठी भाषेचे वर्ग सुरु केले होते. त्याला वर्गासाठी दीड लाखाहून अधिक हिंदी भाषिक चालकांनी हजेरी लावली होती. त्यांपैकी १७०० चालक मराठी भाषेच्या परिक्षेत अनुत्तीर्ण झाले होते. त्यांच्यासाठी पुन्हा उजळणी वर्ग सुरु करण्यात आले आहेत.  आता मराठी भाषा शिकण्यावरुन हिंदी भाषिक नेत्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये केली आहेत.

केंद्रिय वस्र मंत्री गिरीराज सिंह यांनी खारखर नवी मुंबईत ते एका कार्यक्रमास पाहुणे म्हणून आले असताना मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी हिंदी भाषिकांनी अवश्य मराठी शिकावी, त्या – त्या राज्यात तेथील स्थानिक भाषा आलीच पाहिजे. परंतू राज्य सरकारने मराठी भाषा शिकण्याची मुदत थोडी आणखीन वाढवून दिली पाहिजे असे गिरीराज सिंह यावेळी म्हणाले.

अमराठी चालकांवरील कारवाईची स्थिती

auto and taxi driver marathi action

auto and taxi driver marathi action

Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग