पिवळ्या साडीत फुलून दिसतंय रिंकूचं सौंदर्य, फोटो पोस्ट करत म्हणते…

feng Shui : कुटुंब आणि घर म्हटलं की समस्या समोर उभ्या राहतातच. अशा परिस्थितीत नेमकं काय करायला हवं, असा प्रश्न देखील सतत सतावत असतो. पण काही अशा युक्त्या आहेत, ज्यामुळे तुमाचे आर्थिक प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटतील...

| Updated on: Jul 26, 2026 | 3:59 PM
1 / 5
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या मराठमोळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र रिंकू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
अभिनेत्री रिंकू राजगुरू कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत. मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर रिंकू हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
 चाहते अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक देखील करत आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत रिंकू हिने कॅप्शनमध्ये काही ठिकाणं केवळ तुमच्या आठवणींतच राहत नाहीत, तर ती तुमच्या हृदयातही राहतात... असं म्हटलं आहे .

4 / 5
रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर 'सैराट' सिनेमातून एका रात्रीत स्टार झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे.

5 / 5
अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us