अंबानींच्या घरी दररोज बनतात 4 हजार चपात्या, जेवणात हा पदार्थ असल्याशिवाय जेवण होतच नाही..

भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब मुकेश अंबानी यांचे आहे. मुंबईत अँटिलिया येथे अंबानी कुटुंबिय राहतात. त्यांचे हे घर अत्यंत जबरदस्त आहे. 24 तास तिथे 600 कर्मचारी काम करतात. खास पद्धतीचे जेवण तयार केले जाते.

| Updated on: Sep 01, 2026 | 6:12 PM
1 / 5
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. विशेष म्हणजे तिथे फक्त अंबानी कुटुंबियच नाही तर तिथे 24 तास 600 कर्मचारी देखील राहतात. 

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. विशेष म्हणजे तिथे फक्त अंबानी कुटुंबियच नाही तर तिथे 24 तास 600 कर्मचारी देखील राहतात. 

2 / 5

या कर्मचाऱ्यांची जेवणाची सर्व व्यवस्था अँटिलियामध्येच असते. अंबानींचे घर बाहेरून जरी एकदम लग्झरी दिसत असले तरीही जेवण एकदम साधे आणि पाैष्टिक खाण्यावर अंबानींचा कुटुंबियांचा भर असतो. 

3 / 5

अंबानी कुटुंबाच्या जेवणात भारतीय पदार्थ असतात. हेच नाही तर बऱ्याचदा लसून आणि कांदाही खाल्ला जात नाही. विशेष म्हणजे अंबानींच्या घरी दररोज 4000 चपात्या बनवतात.

4 / 5

त्या अंबानी कुटुंबातील सदस्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी बनतात. विशेष म्हणजे कायमच चपात्या या ताज्या तयार केल्या जातात. फुलक्या टाईप या चपात्या असतात. यासोबतच ताज्या भाज्या खाण्यावर अंबानी कुटुंबाचा अधिक भर असतो.

5 / 5

अंबानींच्या जेवणात दही असते म्हणजे असतेच. रात्रीचे जेवण हलके केले जाते. साखर आणि मीठ जवळपास अंबानींच्या जेवणात नसते म्हणजे नसतेच. जे जेवण घरातील सदस्यांसाठी बनते तेच कर्मचाऱ्यांसाठीही असते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us