421 KM रेंज, सनरुफ, किंमत 4.69 लाख ! देशाच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कारची यादी पाहा…

भारतात आता इलेक्ट्रीक कार खरेदी करणे सोपे झाले आहे. BaaS (Battery-as-a-Service) प्लानमुळे Tata Tiago EV, MG Comet EV, Tata Punch EV आणि Citroen eC3 सारख्या इलेक्ट्रीक कार स्वस्तात उपलब्ध आहेत. जर तुमचे कमी बजेट आहे तर मोठी रेंज, शानदार फिचर्स आणि चांगल्या सेफ्टीवाल्या या इलेक्ट्रीक कार खरेदी करु शकता. या बातमीत कारची वैशिष्ट्ये पाहूयात

| Updated on: Aug 01, 2026 | 4:39 PM
1 / 8
 Tata Tiago EV: ही भारताटी सध्याच्या सर्वाज स्वस्त ई-कार पैकी आहे.  BaaS (Battery-as-a-Service)  प्लान सोबत या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत सुमारे 4.69 लाख रुपयांनी सुरु होते. तर बॅटरी सब्सक्रिप्शनसाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागते. सामान्यत: खरेदी पर्यायात हीची किंमत 6.99 लाख रुपयांनी सुरु होते. हिचे कॉम्पॅक्ट हॅचबॅक डिझाईन नवीन LED DRLs, क्लोज्ड-ऑफ फ्रंट ग्रिल, एअरो-स्टाईल अलॉय व्हिल्स आणि कनेक्टेड एलईडी टेललाईट्समुळे ती आधी पेक्षा मॉर्डन दिसते.

2 / 8
टाटा टिएगो ईव्हीच्या केबिनमध्ये ड्युअर -टोन इंटेरिअर,  10.25-इंचाचा टचस्क्रीन,वायरलेस एंड्रॉईड ऑटो, एप्पल कारप्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रुझ कंट्रोल, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि वायरलेस चार्जरसारखे फिचर्स मिळतात. सेफ्टीसाठी यात सहा एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमरा,इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड आणि TPMS सारखे फिचर्स दिलेले आहेत. यात 19.2 kWh आणि  24 kWh चा बॅटरीचा पर्याय मिळतो. जो अनुक्रमे :61 PS आणि 75 PS मोटरसोबत येते. कंपनीनुसार याची कमाल MIDC रेंज 293 किमीपर्यंत आहे.

3 / 8
 MG Comet EV: ही शहरात रोजच्या वापरासाठी तयार केलेली एक अल्ट्रा -कॉम्पॅक्ट इलेक्ट्रीक कार आहे.BaaS स्कीमसोबत हीची सुरुवातीची किंमत   4.99 लाखापासून सुरु होते. तर सामान्य एक्स शोरुम किंमत सुमारे 7 लाखाच्या आसपास आहे. याचे बॉक्सी डिझाईन, फुल-LED लायटिंग, कनेक्टेड LED स्ट्रीप, छोटे ओव्हरहँग आणि 12-इंचाचे व्हील्स यास खास बनवतात.

4 / 8
 एमजी कोमेट ईव्हीच्या इंटेरिअरमध्ये ड्युअल 10.25-इंचाचा स्क्रीन, वायरलेस एंड्रॉईड ऑटो- एप्पल कारप्ले, कीलेस एंट्री, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि i-Smart कनेक्टेड कार टेक्नोलॉजी सारखे फीचर्स दिले आहेत. या कारमध्ये सेफ्टीसाठी ड्युअल एअरबॅग, ABS सोबत EBD, रिअर पार्किंग कॅमरा आणि TPMS मिळते.या कारमध्ये 17.3 kWh बॅटरी पॅकसोबत 42 PS आणि 110 Nm आऊटपुट ची इलेक्ट्रिक मोटर येते. ही  कार एकदा चार्ज केल्यानंतर 230 किमीपर्यंत रेंज देते.

5 / 8
Tata Punch EV: जर तुम्हाला कमी किंमती SUV सारखी स्टाईल आणि जास्त स्पेस पाहिजे असेल तर पंच ईव्ही चांगला पर्याय आहे. BaaS प्लान सोबत हीची सुरुवातीची किंमत सुमारे 6.49 लाख आणि सामान्य एक्स शोरुम किंमत 9.69 लाखाने सुरु होते. हीचे डिझाईन  ICE Punch हून वेगळे आहे. यात क्लोज्ड फ्रंट ग्रिल, एलईडी लाईट बार, नवीन बंपर आणि एअरो डिझाईन्सचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

6 / 8
टाटा पंच ईव्हीच्या केबिनमध्ये  10.25-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सनरूफ  आणि  360-डिग्री कॅमरा सारखे प्रीमियम फिचर्स मिळते. सेफ्टीसाठी सहा एअरबॅग,  ESC, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर, हिल होल्ड आणि ADAS फिचर्स देखील उपलब्ध आहेत. यात  25 kWh आणि 35 kWh बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो. मोटर 82 PS असून ती 122 PS ची पॉवर जनरेट करते. आणि कंपनीनुसार टाटा पंच ईव्हीची रेंजर 421 किमीपर्यंत असते.

7 / 8
Citroen eC3: ही त्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे, ज्यांना कमी बजेटमध्ये जास्त केबिन स्पेस आणि सुव्हसारखी ड्रायव्हींग पोझिशन हवी.  BaaS स्कीम सोबत हीची किंमत सुमारे 8.49 लाख रुपयांनी सुरु होते. तस सामान्य एक्स शोरुम किंमत सुमारे 11.99 लाख रुपये आहे. हीचे डिझाईन C3 हॅचबॅकवर आधारित आहे. त्यात हायग्राऊंड क्लिअरन्स , सुव्ह स्टाईल बॉडी क्लॅडिंग आणि आकर्षक फ्रंट फेसिया मिळते.

8 / 8
 या कारच्या इंटेरिअरमध्ये 10.2-इंचाचा टचस्क्रीन, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिविटी, डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले आणि पुरेसा केबिन स्पेस दिलेला आहे. सेफ्टीसाठी  6 एअरबॅग, ESC, ABSच्या सोबत EBD, रिअर पार्किंग सेंसर आणि TPMS सारखे फिचर्स मिळतात. यात  29.2 kWh बॅटरी पॅकसोबत 57 PS आणि 143 Nm आऊटपुट वाली इलेक्ट्रीक मोटर दिलेली आहे. कंपनीनुसार या कारला एकदा चार्ज केल्यानंतर ही 320 किमीपर्यंत ARAI-क्लेम्ड रेंज देते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us