सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्याबद्दल ‘या’ 5 गोष्टी फार कोणाला नसतील माहिती

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्याशी संबंधित या 5 गोष्टी दोघांबद्दल खूप काही सांगतात. ही माहिती दोघांच्याही आयुष्याशी संबंधित सत्य उलगडते. आता तुम्ही विचार करत असाल की त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत? तर या सर्व गोष्टी गिल आणि साराच्या वयाशी, त्यांच्या व्यवसायाशी, त्यांच्या शिक्षणाशी, त्यांच्या उंचीशी आणि संपत्तीशी संबंधित आहेत.

| Updated on: Jul 14, 2025 | 2:23 PM
1 / 5
सर्वप्रथम, दोघांच्या वयाबद्दल जाणून घेऊ, शुभमन गिल सारा तेंडुलकरपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. शुभमन गिल 25 वर्षांचा आहे, तर सारा तेंडुलकर 27 वर्षांची आहे.

2 / 5
आता प्रश्न असा आहे की सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल काय करतात? तर जगाला शुभमन गिलबद्दल माहिती आहे. तो एक क्रिकेटपटू आहे आणि टीम इंडियाचा कर्णधार देखील आहे. दुसरीकडे, जर आपण साराबद्दल सांगायचं झालं तर, मॉडेल असण्याव्यतिरिक्त, सारा वडील सचिन तेंडुलकर यांच्या फाउंडेशनमध्ये संचालक आहे.

3 / 5
 सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या शिक्षणात देखील खूप फरक आहे. गिल फक्त दहावी पास आहे. सारा तेंडुलकरने क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन कोर्समध्ये एमए केले आहे.

4 / 5
शुभमन गिलची उंची 6 फूट आहे तर सारा तेंडुलकरची उंची 5 फूट 4 इंच आहे. याशिवाय, दोघांच्याही एकूण संपत्तीत खूप फरक आहे.

5 / 5
शुभमन गिलची संपत्ती सारा तेंडुलकरच्या संपत्तीमध्ये देखील फार फरक आहे.  शुभमन गिलची एकूण संपत्ती 76.5 कोटी रुपये आहे, तर सारा तेंडुलकरची एकूण संपत्ती 1 कोटी रुपये आहे.