Sholay : शोलेमधला सांभा डाकू 3 फिल्मफेयर अवॉर्ड जिंकणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मामा

50 Years of Sholay : अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या शोले फिल्मने अनेक दशकं एंटरटेन केलय. आता या चित्रपटाला 50 वर्ष झाली आहेत. 15 ऑगस्ट 2025 रोजी या चित्रपटाला रिलीज होऊन 50 वर्ष पूर्ण होतील. हा चित्रपट आजही सिनेरसिकांसाठी खूप खास आहे. आजही या चित्रपटाचे भरपूर चाहते आहेत.

| Updated on: Aug 13, 2025 | 5:13 PM
1 / 5
शोले चित्रपटाच्या रिलीजला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या चित्रपटासोबत लोकांचे इमोशन्स जोडलेले आहेत. आजही हा देशातील मोठा चित्रपट मानला जातो. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखा लोकप्रिय आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रने मुख्य भूमिका बजावलेली.

2 / 5
या चित्रपटात मुख्य खलनायकाचा गब्बरचा रोल अमजद खानने निभावलेला. यात इतरही अनेक खलनायक होते. गब्बरच्या टोळीत एकापेक्षा एक खतरनाक डाकू असतात. यात एक सांभा होता. गब्बरचा डायलॉग अरे ओ सांभा कितने आदमी थे हा लोकप्रिय झाला. सोबतच ती व्यक्तीरेखा सुद्धा अमर झाली.

3 / 5
चित्रपटात सांभाचा रोल बॉलिवूड अभिनेता मॅक मोहनने प्ले केलेला. या रोलने त्याला लोकप्रियता मिळवून दिलेली. सांभाच करियर खूप मोठं आहे. 1961 ते 2010 पर्यंत तो सक्रीय होता. पाच दशकाच्या मोठ्या करिअरमध्ये त्याने 200 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं.

4 / 5
तुम्हाला माहितीय का, सांभा म्हणजे मॅक मोहन यांचं यशस्वी अभिनेत्रीसोबत खास रिलेशनशिप आहे. मॅक मोहन नात्यात रवीना टंडनचे मामा लागतात. रवीन टंडनची आई वीणा टंडन यांचे ते भाऊ आहेत.

5 / 5
रवीना टंडन बॉलिवूडमधली यशस्वी अभिनेत्री आहे. तीन दशकाच्या दीर्घ करिअरमध्ये तिने अनेक चित्रपटात काम केलय. तीनवेळा फिल्मफेयर अवॉर्ड जिंकलाय. यात दोन अवॉर्ड चित्रपटासाठी मिळालेत. एक अवॉर्ड ओटीटीसाठी मिळालाय.