Rama Navami : रामनवमीनिमित्त नागपूरमध्ये भव्य मोटार सायकल रॅली

ती श्रद्धा, भक्ती आणि आनंद आज सकाळी रामनगर चौक, नागपुर येथील राम मंदिरात अनुभवला. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या नयनमनोहर मूर्तींचे मनोभावे दर्शन घेतले. आशीर्वाद घेतले अशी पोस्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिली आहे.

| Updated on: Mar 30, 2023 | 2:32 PM
1 / 6
आधुनिक वाल्मिकी 'गदिमां'च्या शब्दातले रामजन्माचे हे वर्णन अवीट आहे. प्रभु श्रीरामचंद्र यांचा हिंदू जनमानसावरील गेली हजारो वर्षे असणारा प्रभावही त्यापेक्षा दृढ आहे.

2 / 6
ती श्रद्धा, भक्ती आणि आनंद आज सकाळी रामनगर चौक, नागपुर येथील राम मंदिरात अनुभवला. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या नयनमनोहर मूर्तींचे मनोभावे दर्शन घेतले. आशीर्वाद घेतले अशी पोस्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिली आहे.

ती श्रद्धा, भक्ती आणि आनंद आज सकाळी रामनगर चौक, नागपुर येथील राम मंदिरात अनुभवला. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या नयनमनोहर मूर्तींचे मनोभावे दर्शन घेतले. आशीर्वाद घेतले अशी पोस्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिली आहे.

3 / 6
भाजपाने रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य बाईक रॅलीला मार्गस्थ केले.

4 / 6
बोलो सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय असा जयघोष करत निघालेल्या शेकडो युवकांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले.

5 / 6
हातात भगवे ध्वज घेऊन श्रीरामाचा जयघोष करीत भक्त सहभागी झाले होते.

6 / 6
श्रीराम नवमी निमित्त  हाती भगवे ध्वंज घेऊन भव्य मोटार सायकल रॅली