AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

49 मध्ये डिमार्टमध्ये मिळतंय ही जबरदस्त वस्तू, ग्राहकांची गर्दीच गर्दी, सकाळीच..

डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. डिमार्टकडून खास मोठी ऑफर लोकांना दिली जात आहे. डिमार्टकडून धमाका करण्यात आला. फक्त 49 रूपयांमध्ये डिमार्टकडून अशी एक वस्तू दिली जात आहे, ज्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली.

| Updated on: Sep 04, 2026 | 5:21 PM
Share
 डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर आणल्या जातात. विशेष म्हणजे एका वर एक फ्री ही तर त्यांची नेहमीची ऑफर असते.

डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर आणल्या जातात. विशेष म्हणजे एका वर एक फ्री ही तर त्यांची नेहमीची ऑफर असते.

1 / 5
शिवाय सणासुदीनुसार, ऑफर दिल्या जातात. घरातील प्रत्येक साहित्य आज डिमार्टमध्ये मिळते. शिवाय अगदी स्वस्तामध्ये वस्तू आरामात मिळतात.

शिवाय सणासुदीनुसार, ऑफर दिल्या जातात. घरातील प्रत्येक साहित्य आज डिमार्टमध्ये मिळते. शिवाय अगदी स्वस्तामध्ये वस्तू आरामात मिळतात.

2 / 5
यासोबतच एकदा डिमार्टमध्ये गेले की, सर्वच काम एकत्र होतात. किराणा खरेदी डिमार्टमध्ये करण्यावर लोकांचा अधिक भर असतो.

यासोबतच एकदा डिमार्टमध्ये गेले की, सर्वच काम एकत्र होतात. किराणा खरेदी डिमार्टमध्ये करण्यावर लोकांचा अधिक भर असतो.

3 / 5
एक गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. 49 रूपयांमध्ये डिमार्टमध्ये खास डब्बा मिळत आहे. हा डब्बा खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली.

एक गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. 49 रूपयांमध्ये डिमार्टमध्ये खास डब्बा मिळत आहे. हा डब्बा खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली.

4 / 5
या डब्ब्यात घरात लागणाऱ्या अनेक गोष्टी आपण आरामात ठेऊ शकतो. बाहेर महागात मिळणारा हा डब्बा डिमार्टमध्ये फक्त आणि फक्त 49 रूपयांमध्ये मिळत आहे.

या डब्ब्यात घरात लागणाऱ्या अनेक गोष्टी आपण आरामात ठेऊ शकतो. बाहेर महागात मिळणारा हा डब्बा डिमार्टमध्ये फक्त आणि फक्त 49 रूपयांमध्ये मिळत आहे.

5 / 5
Follow Us
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस