आला रे आला गोविंदा आला… मुंबईत विद्यार्थ्यांनी ‘दहीहंडी’ उत्साहात केली साजरी

| Updated on: Aug 19, 2022 | 2:34 PM

कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर यंदाप्रथमच मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

1 / 5
राज्यात मोठ्या उत्साहात  श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी  दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर  यंदाप्रथमच मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

2 / 5
मुंबईतील लालबाग परिसरात कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. मानवीसाखळी करत स्थानिक नागरिकांनी 'दहीहंडी' फोडली.

3 / 5
'जन्माष्टमी'च्या वेळी 'दहीहंडी' फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानवी पिरॅमिड तयार केला होता.मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे (SNDT) महाविद्यालयात उत्सव साजरा करण्यात आला.

4 / 5
कमला मेहता स्कूल फॉर ब्लाइंडच्या विद्यार्थ्यांनी  मानवी पिरॅमिड तयार केला,  मुंबईत 'कृष्ण जन्माष्टमी' उत्सवादरम्यान 'दहीहंडी' उत्सव साजरा केला.

5 / 5
नवी मुंबईतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलमध्ये 'जन्माष्टमी' उत्सव साजरा करण्यात आला. गोकुळाष्टमी निमित्त भगवान कृष्णाची वेशभूषा केलेला विद्यार्थीने  दहीहंडी फोडली.