Abdu Rozik: सिंगर अब्दू रोजिक सध्या मुंबईत, त्याच्या भोवती चाहत्यांचा गराडा
ताजिकिस्तानी सिंगर अब्दू रोजिक मुंबई एअरपोर्टवर दिसला. सध्या तो भारतात आहे. पाहा अब्दू रोजिकचे खास फोटो.
1 / 5

ताजिकिस्तानी सिंगर अब्दू रोजिक मुंबई एअरपोर्टवर दिसला. सध्या तो भारतात आहे.तो शनिवारी मुंबई एअरपोर्टवर दिसला. त्याला कॅमेऱ्यात कैद करायची एक ही संधी फोटोग्राफर्सनी सोडली नाही.
2 / 5

जगातील सर्वात लहान गायक अब्दु रोजिक मुंबई विमानतळावर दिसला. त्याला पाहताच त्याच्या चाहत्यांचा गराडा त्याच्या भोवती झाला. अब्दू रोजिकने आनंदाने चाहत्यांसोबत छायाचित्रांसाठी पोझ दिली.
3 / 5

अब्दु रोजिक हा ताजिकिस्तानी गायक आहे. त्याने जगातील सर्वात लहान गायकाचा किताब पटकावला आहे. तो 18 वर्षांचा आहे.
4 / 5

अब्दू रोजिक बॉक्सिंग पोज देताना दिसला? गोंडस आहे ना ?
5 / 5

अब्दू रोजिकने अलीकडेच अबू धाबी येथे आयफा 2022 मध्ये सलमान खानची भेट घेतली. त्याने सलमानसमोर “एक लडकी को देखा तो ऐसा लगा” हे गाणेही गायले.Source: ANI Photos
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,