PHOTO | तो सध्या लंडनमध्ये ‘चित्रीकरण’ करतोय…लवकरच अभिनय प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे, अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत नावारूपाला आला आहे.
1 / 6

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे, अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत नावारूपाला आला आहे.
2 / 6
‘ती सध्या काय करते’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
3 / 6
केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर दिग्दर्शक म्हणूनदेखील त्याने काम केले आहे.
4 / 6
अभिनयने दिग्दर्शित केलेली शॉर्ट फिल्म ‘क्लोज टू यू’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
5 / 6
सध्या अभिनय लंडनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
6 / 6
लवकरच तो एका नव्या धामाक्यासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
मुलीने आईला फोन करून सांगितला सासरचा त्रास; नंतर काही तासांतच...
ऑक्टोबरमध्ये ४ मोठे ग्रह बदलणार चाल; 'या' राशींचं नशीब घेणार मोठी
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
महागड्या स्किन केअरला करा बाय-बाय! किचनमधील या पदार्थांनी वाढवा
दुष्काळात तेरावा महिना, भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी हातबल
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर