सोन्याचे दागिने घालताना महिलांकडून होते ही मोठी चूक, भीकेला लागण्याची वेळ, ज्योतिषशास्त्रानुसार थेट..

सोने हा महिलांचा सर्वात आवडता विषय. कोणत्याही महिलेला सोने घ्यायला प्रचंड आवडते. सोने खरेदीसाठी महिला कायमच तयार असतात. मात्र, बऱ्याचदा सोने खरेदीवेळी काही मोठ्या चुका महिलांकडून होतात. ज्यामुळे आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

| Updated on: Sep 25, 2026 | 6:40 PM
1 / 5
दागिने हा महिलांचा सर्वात आवडता विषय. त्यातच सोन्याचे दागिने म्हटले की, महिलांना खरेदीपासून आणि ते घालण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. काही महिला कंबरेखालीही सोन्याची दागिने घालतात. मात्र, हिंदू धर्मग्रंथांमध्ये नाही तर आयुर्वेद आणि वैज्ञानिक पुराव्यातही तसे करण्यास मनाई करण्यात आली. त्याची कारणने नक्की काय आहेत, जाणून घेऊयात.

दागिने हा महिलांचा सर्वात आवडता विषय. त्यातच सोन्याचे दागिने म्हटले की, महिलांना खरेदीपासून आणि ते घालण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. काही महिला कंबरेखालीही सोन्याची दागिने घालतात. मात्र, हिंदू धर्मग्रंथांमध्ये नाही तर आयुर्वेद आणि वैज्ञानिक पुराव्यातही तसे करण्यास मनाई करण्यात आली. त्याची कारणने नक्की काय आहेत, जाणून घेऊयात.

2 / 5

सोने हा गुरू ग्रहाचा धातू मानला जातो. कंबरेचा वर त्याला शुभ मानले जाते. कंबरेच्या खाली परिधान करणे हे गुरू ग्रहाचा अपमान मानला जातो. ज्यामुळे आपल्या जीवनात आर्थिक संकटे येऊ शकतात. हिंदू धर्मात सोन्याला देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे कमरेखाली सोने घालणे शुभ मानले जात नाही.

3 / 5

जर तुम्ही सोने कंबरेच्या खाली घालत असाल तर गरीबी येऊ शकते. सोने हा उष्ण धातू आहे. त्यामुळे शरीराचा वरचा उष्ण राहण्यास मदत होते. कमरेच्या खालचा भाग थंड असतो. कमरेच्याखाली दागिने घातल्याने त्याचा थेट पचनसंस्थेवर परिणाम होतो.

4 / 5

गॅस आणि पोटासंदर्भाातील समस्या या वाढू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीला चंद्राचे प्रतिक मानले जाते. शीतलता आणि शांततेचे प्रतिक आहे. शरीर थंड आणि शांत राहण्यास मदत होते. त्यामुळे चांदीचे दागिने कंबरेखाली घातली जातात.

5 / 5

ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा संबंध गुरू ग्रहाशी जोडला आहे. ग्रहाला ज्ञान, बुद्ध आणि समृद्धीचा ग्रह मानले जाते. जर कंबरेखाली तुम्ही सोन्याची दागिने घातले तर मानसिक अशांतता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ही माहिती केवळ वास्तुशास्त्र, धार्मिक श्रद्धा आणि सामान्य लोककथांवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ माहिती देणे आणि जागरूकता निर्माण करणे हा आहे. या उपायांचे परिणाम वैयक्तिक श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us