AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!

तुमचे कुटुंब नेमके कधी संकटात सापडू शकते याबाबत आचार्य चाणक्य यांनी काही खास गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुमच्या कुटुंबात या गोष्टी दिसत असतील तर लवकरच तुमचे वाईट दिवस येणार आहेत, असे समजावे.

| Updated on: Apr 12, 2026 | 12:19 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी रोजच्या जीवनातील अनेक गोष्टींविषयी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी दिलेल्या संदेशांचे आज पालन केले तर  यशस्वी जीवन जगण्यास मदत होईल. चाणक्य यांनी असे काही संकेत दिलेल आहेत, जे तुमच्या घरात दिसताच तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे, असे समजाववे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्या घरात छोट्या छोट्या कारणांमुळे भांडण होत असेल तर लवकरच तुमच्या कुटुंबात मोठे संकट येणार आहे, असे समजावे. कारण भांडण सुरू झाले की संवाद संपतो आणि त्यातून एखादा चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परिणामी काहीतरी अनर्थ घडण्याची भीती असते.

2 / 5
तुमच्या घरातील सदस्य एकमेकांना चांगल्या पद्धतीने बोलत नसतील, आपल्या अडचणी एकमेकांना सांगत नसतील तर भविष्यात मोठं संकट डोकं वर काढू शकतं, असे समजावे. कारण घरातील सदस्यांनी त्यांना भेडसावत असणाऱ्या समस्या न सांगितल्यास अचानक आलेल्या संकटामुळे कुटुंब संकटात सापडू शकतं.

3 / 5
तुमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसन करत असेल, व्यसनात अडकलेला असेल तर तुमच्या कुटुंबाचा लवकरच वाईट काळ येणार आहे, असे समजावे. कारण माणूस व्यवनाच्या आहारी गेल्यास कामात लक्ष लागत नाही. पैशांची उधळपट्टी केली जाते. त्यामुळे व्यसनापासून दूर राहावे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा