लक्ष्याची लेक संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान, नेमकं काय करते? कुठे असते?

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत यांनी कधीकाळी मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहीट चित्रपट दिले.

| Edited By: | Updated on: Apr 29, 2025 | 5:56 PM
1 / 7
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत यांनी कधीकाळी मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहीट चित्रपट दिले. विशेष म्हणजे त्यांचा चित्रपट आला की, लोक आवडीने तो बघायला जात. त्यांनी मराठीसह बॉलिवुडमध्येही अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे.

2 / 7
दरम्यान, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी एकूण दोन आपत्यं आहेत. त्यांच्या मुलाचे नाव अभिनय बेर्डे असून त्याने मराठी सिनेसृष्टीत चांगले नाव कमवले आहे. पण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीचे नाव अनेकांना माहिती नाही.

3 / 7
विशेष म्हणजे ती नेमकं काय करते? याबाबतही अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या...

4 / 7
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीचे नाव हे स्वानंदी असे आहे. विशेष म्हणजे तीदेखील एक अभिनेत्री असून तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.

5 / 7
भाऊ अभिनयनंतर स्वानंदी बेर्डेनेही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलंय. ती एक उत्तम अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली आहे. विशेष म्हणजे तिचा 2024 साली 'मन येड्यागत झालं' हा चित्रपट आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

6 / 7
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य केलं. आता त्यांची मुलगी हिदेखील वडिलांच्या पवलांवर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात आली आहे.

7 / 7
स्वानंदी बेर्डे ही महाराष्ट्रात असून मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली आहे. आगामी काळात ती तुम्हाला आणखी काही नव्या चित्रपटांत दिसणार आहे.