AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | थोबाडीत मारणे भोवले..! अभिनेता विल स्मिथवर पुढील10 वर्षांसाठी Oscars ने घातली बंदी

पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालकाला ख्रिस रॉकला स्टेजवरच थोबाडीत मारली होती. याची गंभीर दखल ऑस्कर अकादमीकडून घेण्यात आली आहे. स्मिथला पुढील10 वर्षांसाठी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे आयोजित इतर कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

| Updated on: Apr 09, 2022 | 4:57 PM
Share
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या घटनेनंतर  विल स्मिथवर पुढील 10 वर्षांसाठी ऑस्करमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.  पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने  सूत्रसंचालक ख्रिस रॉकला स्टेजवरच थोबाडीत मारली होती. याची गंभीर दखल ऑस्कर अकादमीकडून  घेण्यात आली आहे. स्मिथला  पुढील10 वर्षांसाठी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे आयोजित इतर कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

1 / 5
"विल स्मिथच्या कारवाई नंतर ऑस्कर अकादमीने पत्र  जाहीर करत. विल स्मिथच्या कृतीवरील आज करण्यात आलेली  कारवाई ही  आमच्या कलाकार, पाहुणे  यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उचलले पाऊल असून, अकादमीविषयी एक विश्वासाहर्ता निर्माण  करण्याच्या दृष्टीकोनातून उचलले पाऊल आहे,  असे म्हटले आहे.

2 / 5
 या  घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर कॅम्पेनिंगकरत स्मिथकडून त्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर काढून घेण्याची मागणी केली होती. जो त्याने   टेनिस बायोपिक "किंग रिचर्ड" मधील त्याच्या अभिनयासाठी जिंकला होता.

3 / 5
ऑस्कर सोहळ्यादरम्यान, स्मिथ अचानक स्टेजवर चढला आणि पत्नीच्या डोक्यावरून सूत्रसंचालक  रॉकने मारलेल्या विनोदाबद्दल त्याच्या थोबाडीत मारली.  स्मिथची पत्नी अभिनेत्री जाडा पिंकेट स्मिथ हिला अलोपेसिया नावाचा आजार असून,  यामध्ये  रुग्णाचे केस गळतात व  रुग्णाला टक्कल पडते.

4 / 5
या घटनेनंतर अकादमीने  स्मिथला लगेचच ऑस्कर बॉलरूममधून बाहेर पडण्यास सांगितले होते, परंतु त्याने तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर आपल्या कृतीविषयी जाहीर माफीही  मागितली होती. आपल्या पत्नीच्या आजारपानावरुन झालेली चेष्टा सहन न झाल्याने माझ्या हातून हे कृत्य  घडल्याचे  स्पष्टीकरण  त्याने दिले होते.

5 / 5
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.