Photo : ‘कधी तू रिमझिम झरणारी बरसात’ अभिनेत्री अमृता खानविलकरचा खास अंदाज
सौंदर्याची खाण अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना भुरळ घालतेय. (Actress Amruta Khanvilkar's special photoshoot)
1 / 5

सौंदर्याची खाण अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना भुरळ घालतेय.
2 / 5

आता तिनं घराच्या गॅलरीत बसून एक सुंदर आणि हॉट फोटोशूट केलं आहे.
3 / 5

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करतेय.
4 / 5

अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.
5 / 5

ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात.
बेस्टचा संप मिठणार ? मागण्या मान्य झाल्या? , काय म्हणाले परिवहन मंत्री
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हाल; एका नियमामुळे आता...
GK : फेवीक्विकने दोन बोटंही चिकटतात, मग ते ट्यूबच्या आत तसंच कसं राहतं
IND vs AFG 3rd Odi : भारत-अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात?
तब्बल 20 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार 'डोरेमोन'
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांचं बड, अहिल्यानगरमध्ये कार्यकर्ते आक्रमक
गिरणा डावा कालवा विस्तारीकरणाविरोधात लखमापूरमध्ये शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
चांदवड तालुक्यातील डोंगररांगांच्या पायथ्याशी टँकरद्वारे पाणीपुरवठा
राजाभाऊ वाजे वडीलांसमोर नतमस्तक
दुबार पेरणीचे संकट गडद, मान्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली