होय मी गोल्ड डिगर, त्याच्यासोबत मी….प्रसिद्ध अभिनेत्रीने घटस्फोटाबद्दल सगळं सांगितलं, दिली धक्कादायक माहिती!

या प्रसिद्ध अभिनेत्रीवर तू गोल्ड डिगर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह ती तिच्या पतीसोबतही राहात नसल्याचा दावा केला जातोय. या सर्व चर्चांवर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Mar 07, 2026 | 8:23 PM
1 / 5
रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी-1 ची विजेती आणि अभिनेत्री दिव्या अग्रवालने 50 या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. परंतु आता ती या शोमधूनही बाहेर पडली आहे. याच शोदरम्यान एका स्पर्धकाने दिव्या एक गोल्ड डिगर आहेस.

2 / 5
दिव्या तिच्या पतीपासून दूर राहते, असे खळबळजनक आरोप केले आहेत. याच दाव्यानंतर आता दिव्या अग्रवालच्या खासगी आयुष्याबाबत आणि लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. शोमधून बाहेर आल्यानंतर दिव्याने मात्र या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5
 तसेच तिने आपल्या पतीसोबतच्या नात्याबाबतही सगलं काही सांगून टाकलं आहे. दिव्या अग्रवाल आपल्या पतीपासून वेगळं राहते, असा दावा केला जात होता. यावर बोलताना आम्ही वेगवेगळे राहतो हे खरे आहे. परंतु आम्ही वेगळे राहतोय म्हणजे आमच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.

4 / 5
 आमच्या नात्यात कोणतीही अडचण नाही. आमच्या दोघांचीही नोकरी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या सोईनुसार वेगवेगळं राहावं लागत आहे. आम्ही दोघंही एकमेकांना भेटतो. सामान्य कपलप्रमाणे आम्ही राहतो, असे दिव्या अग्रवालने सांगितले आहे. अपूर्व पडगावकर असे दिव्याच्या पतीचे नाव आहे.

5 / 5
अपूर्व यांची संपत्ती पाहून दिव्याने त्यांच्याशी लग्न केले आहे, असा आरोप केला जात होता. यावरही तिने उत्तर दिले आहे. मी माझ्या पतीसाठी खूप अमूल्य आहे. त्यामुळे मला तुम्ही गोल्ड डिगरच नव्हे तर डायमंड डिगरही म्हणू शकता, असं खरमरीत स्पष्टीकरण तिने दिलं आहे.

Follow Us