Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. यावेळी त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीची शाश्वती दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
यावेळी सर्व पक्षांतर करणाऱ्या खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे खासदारांचे पद जाणार नाही.
Published on: Jun 22, 2026 05:51 PM
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट