लग्नाच्या 9 वर्षांनंतर आई बनणार ‘ही’ अभिनेत्री, फिटनेसाठी जिममध्ये…

अभिनेत्री दृष्टी धामी हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. दृष्टी धामी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दृष्टी धामी ही दिसते. दृष्टी धामी ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

| Updated on: Aug 03, 2024 | 3:11 PM
1 / 5
अभिनेत्री दृष्टी धामी ही सध्या आरोग्याकडे चांगलेच लक्ष देताना दिसत आहे. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर लवकरच आता दृष्टी धामी बाळाला जन्म देणार आहे.

अभिनेत्री दृष्टी धामी ही सध्या आरोग्याकडे चांगलेच लक्ष देताना दिसत आहे. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर लवकरच आता दृष्टी धामी बाळाला जन्म देणार आहे.

2 / 5

दृष्टी धामी ही तीन महिन्यांनंतर ऑक्टोबरमध्ये आपल्या बाळाचे स्वागत करणार आहे. मात्र, डिलीवरीला काही महिने शिल्लक असतानाच खास व्यायाम करताना दृष्टी धामी दिसत आहे.

3 / 5

दृष्टी धामी हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ती जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे.

4 / 5

एका फोटोमध्ये दृष्टी धामीचा बेबी बंप देखील दिसत आहे. दृष्टी धामी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे. चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतंय.

5 / 5

दृष्टी धामी हिने 2014 मध्ये नीरजसोबत लग्न केले. दृष्टी धामीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मोठ्या संपत्तीचीही दृष्टी मालकीन आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us