
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.

काही दिवसांपूर्वी गायत्री गोव्यात पोहोचली होती. या व्हेकेशनमध्ये तिनं प्रचंड धमाल केली आहे.

आता तिनं या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे.

या फोटोंमध्ये ती समुद्र किनाऱ्यावर धमाल करताना दिसतेय.

हळूहळू ती हे फोटो शेअर करत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.