
हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिनाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खानला ब्रेस्ट कॅंसर झालाय.

हिना खान ही ब्रेस्ट कॅंसरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. हिना खान हिच्यावर उपचार सुरू असून प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना हिना दिसते.

आता हिना खान हिच्यावर उपचार सुरू असताना मालदीवला गेलीये. यावेळीचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

समुद्रकिनारी अत्यंत चांगला वेळ घालवताना हिना खान दिसत आहे. हिनाचा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे देखील दिसत आहे.

हिना खान हिने शेअर केलेल्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. हिना खानने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय.