
मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकर उत्तम गायिकासुद्धा आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

केतकीनं तानी, टाईमपास, टाईमपास 2, फुंतरु, काकस्पर्श अशा अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

केतकीचा हा रॉकस्टार अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

केतकीचा हा अंदाज भूरळ पाडणारा आहे.