
अभिनेत्री क्रिती सेनॉनने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मानमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या क्रिती नुकतेच आपले आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

क्रिती सेनॉनने नुकतीच कॉफी विथ करणच्या शो ला हजेरी लावली होती. यावेळी तिला तिच्या लव्हलाईफ विषयी अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले होते.

रेड कलरच्या आऊटफीट मधील तिचे हॉट फोटो चाहत्यांच्या चांगेलचा पसंतीस उतरत आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट व लाईक्सचा पाऊस पडला आहे.

क्रिती सेनॉन सरोगसीवर आधिरीत मिमी चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. यामधील तिचा अभिनय चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरला होता.

दिलवाले’, ‘राबता’, ‘मिमी’, ‘हाऊसफुल्ल 4’ या बॉलीवूड चित्रपटाच्या सोबतच तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही काम केले आहेत.