ऐन थंडीत मानुषी छिल्लरचा बिकिनी अंदाज, 3 नंबरचा फोटो वेधतोय सर्वांचं लक्ष, सौंदर्य पाहून….

मानुषी छिल्लरचा लाल रंगाच्या बिकिनीमध्ये हॉट लूक. सोशल मीडियावर फोटोंनी घातला धुमाकूळ. शेवटच्या फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष.

| Updated on: Jan 27, 2026 | 9:15 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर पुन्हा एकदा आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच सोशल मीडियावर तिच्या बिकिनी लुकने धुमाकूळ घातला आहे.

2 / 5
या फोटोंमध्ये मानुषी लाल रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

3 / 5
सध्या मानुषी एका बीच वेकेशनचा आनंद घेत असून तिथूनच तिने हे बिकिनीमधील आकर्षक फोटो शेअर केले आहेत. लाल बिकिनीसोबत तिने अतिशय साधा मेकअप केला आहे. मोकळे केस आणि चेहऱ्यावरची आत्मविश्वासपूर्ण स्माइल तिच्या या लुकला अधिकच खास बनवत आहे.

4 / 5
फोटोंमध्ये मानुषीचा आत्मविश्वास ठळकपणे दिसून येत असून तोच तिच्या चाहत्यांना विशेष भावत आहे. लाल बिकिनीतील मानुषीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

5 / 5
काहीच वेळात या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतो आहे. अनेकांनी मानुषी प्रत्येक लुकमध्ये कमाल दिसते अशी प्रतिक्रिया दिली आहे तर काही चाहत्यांनी लाल रंग तिच्यावर विशेष खुलून दिसतो आहे असे म्हटले आहे.