
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपले आकर्षक व हॉट फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते.

मौनीने पिंक कलरचा क्रॉप टॉप व लाँग स्कर्ट घातला. यामध्ये तिने लाईट मेकअप केला मेकअप केला आहे , यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त साधात मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत . या फोटो सोबतच तिने खास मेसेज ही लिहिला आहे. Live in each season as it passes; breathe the air, drink the drink, taste the fruit, and resign yourself to the mystic of mama earth असा मेसेज तिने लिहिला आहे.

मौनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. विविध पोझमधील फोटो तिने शेअर केले आहेत.

मौनीच्या या फोटोना काही तासातच एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. अनेक हार्ट इमोजीच्या कमेंट ही केल्या आहेत.