‘देवदास’चित्रपटात झळकलेली मराठी अभिनेत्री, पण कोणालाच माहिती नाही, आता सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर

‘देवदास’ चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षितसोबत दिसलेली ही मराठी अभिनेत्री आता कशी दिसते? सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर.

| Updated on: Mar 12, 2026 | 11:59 AM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकी एक म्हणजे 2002 साली प्रदर्शित झालेला 'देवदास'.

2 / 5
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने देवदास, ऐश्वर्या रायने पारो आणि माधुरी दीक्षितने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती.

3 / 5
मात्र, या चित्रपटात मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे देखील झळकली होती. हे अनेकांना माहिती नाही. नेहा पेंडसेने या चित्रपटात चौरंगी हे पात्र साकारत शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

4 / 5
नेहा पेंडसेने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. तिने मराठीसह हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

5 / 5
आज ती मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सोशल मीडियावर तिच्या सौंदर्य आणि लुकची जोरदार चर्चा रंगलेली असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us