पलक तिवारी पोहोचली इब्राहिम अली खानच्या ‘पतौडी पॅलेस’मध्ये? ‘ते’ फोटो…
श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. पलक हिने सलमान खान याच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. विशेष म्हणजे पलक तिवारी ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
1 / 5

श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. पलकने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.
2 / 5

पलक सोशल मीडियावर सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना पलक तिवारी ही दिसते.
3 / 5

नुकताच पलक तिवारी हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पलकचे हे फोटो पाहून अनेकांनी अंदाजा लावला आहे की, हे फोटो पतौडी पॅलेसमधील आहेत.
4 / 5

पलक तिवारी हिने हे फोटो टेरेसवरील शेअर केले आहेत. मागे पूर्ण झाडे दिसत आहेत. हे फोटो पतौडी पॅलेसमधील असल्याचे सांगितले जात आहे.
5 / 5

पलक तिवारी ही सैफ अली खान याचा लेक इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. मात्र, दोघांनीही त्यावर भाष्य केले नाहीये.
Follow Us