
बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेली पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल आता प्रत्येक घराघरात ओळखली जात आहे. शहनाज गिल अनेकदा तिचे हॉट फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

शहनाज गिलने अगदी सिम्पल मेकअप केला आहे, तिच्या या किलर स्टाईल लुकने चाहत्याना घायाळ केले आहे.

शहनाजचे चाहते तिच्या फोटोंवर भरपूर कमेंट करत आहेत. शहनाज गिलचे फोटो बघून चाहत्यांनी लव्हच्या इमोजी शेअर केले आहेत ए अनेक चाहत्यांनी शहनाजच्या फोटोंवर कमेंट करत तिची प्रशंसा केली आहे.

शहनाज गिलने आजही तिच्या इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये तिने पांढर्या रंगाचा शॉर्ट शर्ट ड्रेस घातला आहे. शहनाज गिल या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

बिगबॉस शहनाज गिलचा लूक खूप बदलला आहे. बिग बॉसमध्ये शहनाज गिलसारखी दिसायची, आता तिची स्टाइल तिच्यापेक्षा खूप वेगळी आहे. शहनाज गिलचे हे रूपांतर पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.