पती फहाद अहमदला छपरी म्हणताच संतापली स्वरा भास्कर, थेट स्क्रीनशॉर्ट शेअर करत अभिनेत्री…

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. नेहमीच तिच्या पतीबद्दल विविध चर्चा या सोशल मीडियावर केल्या जातात. आता पतीबद्दलची कमेंट वाचून अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

| Updated on: Aug 08, 2025 | 2:02 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. स्वराची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता नुकताच स्वरा संतापल्याचे बघायला मिळाले. 

2 / 5
पती फहाद अहमद याला छपरी म्हणणाऱ्याचा चांगलाच क्लास तिने सोशल मीडियावर लावलाय. तिने एक स्क्रीनशॉर्ट देखील शेअर केला आहे. 

3 / 5
एकाने कमेंट करत म्हटले की, परिणीती चोप्रा तिच्या पतीला पीआरसाठी टॉक शोमध्ये घेऊन जाताना पाहिल्यानंतर, स्वरा भास्करनेही असेच करण्याचा विचार केला. ती तिच्या डोंगरी छपरी पतीला एका रिअॅलिटी शोमध्ये घेऊन गेली. पीआर विसरून जा, तिचा पती डोंगरी येथील रस्त्यावरील विक्रेत्यासारखा दिसत होता.

4 / 5
स्वरा भास्कर हिने या कमेंटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केलाय. स्वराने म्हटले की, स्वतःला अभिमानी हिंदू आणि आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या या मूर्खाला हे माहिती नाही की, छापरी हा एक जातीय शब्द आहे. 'छप्पर' किंवा झोपड्या बांधणाऱ्या समुदायासाठी वापरला जाणारा हा अपमानजनक शब्द आहे,असे तिने म्हटले. 

5 / 5
 पतीला छपरी म्हटल्यानंतर मोठा संताप स्वरा भास्करला आला. स्वरा भास्कर हिच्या पतीला कायमच टार्गेट केले जाते. पतीला टार्गेट केल्यानंतर स्वरा भास्कर मैदानात उतरते. 