PHOTO | तेजस्विनीप्रमाणे तिचा ‘हा’ ग्लॅमरस टॅटूही ठरतोय खास, तुम्ही पाहिलात का?
या फोटोंमध्ये तेजस्विनीने ब्लू बॅकलेस गाऊन घातला असून, पाठीवरील खास टॅटू फ्लाँट करताना दिसते आहे.
1 / 6

तेजस्विनी पंडित सध्या तिची दुबईमधील ट्रॅव्हल डायरी सोशल मीडियावर शेअर करते आहे.
2 / 6
यावेळी तेजस्विनी तिचे अनेक ग्लॅमरस फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
3 / 6
आताही तिने असेच काही खास ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
4 / 6
यामध्ये तेजस्विनीने ब्लू बॅकलेस गाऊन घातला असून, पाठीवरील खास टॅटू फ्लाँट करताना दिसते आहे.
5 / 6
नेहमीप्रमाणेच तिचा हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
6 / 6
तेजस्विनी सध्या दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
200 वर्षांपूर्वीचं पाचूचं पेंडंट परिधान करणं करीनाच्या अंगलट
इमरान हाश्मीच्या 'गनमास्टर G9' चा ट्रेलर रिलीज, सीन पाहूनच चाहते..
तुटलेली खुर्ची जोडण्याची एकदम सोपी ट्रिक, दोन वस्तू असल्या की काम झालं
या चार गोष्टी कायम लक्षात ठेवा, म्हातारपणात राहाल स्वावलंबी
जगावर पुन्हा महासंकट? करोनाचा नवा व्हेरिएंट आल्याने चिंता वाढली,
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी