
अभिनेत्री आणि शाही घराण्याची लेक अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्यासोबत झालं आहे. ‘दिल्ली 6 (Delhi-6) फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

अदिती हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली पण तिला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. आता अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अदिती राव हैदरी हिच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री राजघराण्यातील आहे. अकबर हैदरी यांची नात असण्यासोबतच ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे.

आदितीचे आई हिंदू आणि वडील मुस्लिम आहेत. अदिती तिच्या आडनावात आई आणि वडील दोघांची नावे लिहिते. अभिनेत्री सोशलम मीडियावर देखील कायम सक्रिय असते. चाहते कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षीत आसतात.

अदिति राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘रॉकस्टार (Rockstar)’, ‘दास देव (Daas Dev)’ आणि ‘पद्मावत (Padmaavat) यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय 'हीरामंडी' मध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका बजावली